" " उमरगा-अक्कलकोट-उमरगा " "

समर्थकांचे गाव निवडा, नंतर नाव, आडनाव आणि संदेश टाका.

नोंदवलेले समर्थक

" उमरगा-अक्कलकोट-उमरगा "
" उमरगा-अक्कलकोट-उमरगा "
मार्ग:
उमरगा,गुंजोटी,कदेर,मुरोळी,कंटेकुर,मुरूम,बेळंब,आलूर,वागदरी,अक्कलकोट
आगार: उमरगा आगार | धाराशिव विभाग | म.रा.मा.प.म.
मागण्या:-
अक्कलकोटसाठी या गावांपासून थेट नियमित बससेवा सुरू करावी.
भाविकांसाठी विशेष धार्मिक/पर्यटन बस उपलब्ध करावी.
विद्यार्थ्यांसाठी सकाळ–संध्याकाळ अनुकूळ वेळेच्या बस ठेवाव्यात.
का आवश्यक:-
भाविकांना अक्कलकोट दर्शनासाठी मोठी गैरसोय होते.
प्रवासात जादा वेळ आणि खर्च लागतो.
महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना प्रवासात अडचणी येतात.
फायदे:-
सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळेल.
अक्कलकोट दर्शन सुलभ होईल.ही सेवा सुरू झाल्यास सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवास होईल, ज्यामुळे सर्व प्रवासी लाभान्वित होतील.
(सदर व्हिडिओ 🏞️: कोविड-१९ काळात खंडित झालेली बस सेवा पुन्हा सुरु करताना करण्यात आली होती तेव्हाचा आहे)